Dictionaries | References

उद्धोध

   
Script: Devanagari
See also:  उद्धोन

उद्धोध     

 पु. न .
शिकवण ; शिक्षण ; समजावणी .
सूचना ; ताकीद .
जागृति ; निजून उठणें ; चेतना . निखळ उद्धोधाचेंचि आपणपें घडे ॥ - ज्ञा ९ . ९६ . आषाढ मासीं शयन , भाद्रपदमासीं अंगपरिवर्तन , कार्तिकी उद्धोधन । ( असें विष्णु करतो ).
( विशेषत : उद्धोध ). ज्ञान ; माहिती ; समज ; जाणीव . [ सं . उद + बुध ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP