Dictionaries | References

उधरण

   
Script: Devanagari

उधरण     

 न. भेट ; आहेर . उधरण रंगीं आणि द्राक्ष फळें बहुता प्रकारें । रामापुढें ठेविताती सकळिक पक्वानें सारें । - ब ६२९ . [ सं . उद + ह्र ; उध्दरण ]
उ.क्रि.  
ओकणें ; ओकारी येणें . मला उधरतें .
उध्दार करणें . जना उधरी नाथ लोकत्रयाचा । - राम २५ . [ सं . उद + ह्र - उध्दरण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP