Dictionaries | References उ उपटसूळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उपटसूळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | A term for an officiously intermeddling and quarrelsome fellow. उ0 or उपटून सूळ खांद्यावर घेणें To draw upon one's self by reckless folly a trouble, difficulty, or evil. Rate this meaning Thank you! 👍 उपटसूळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | c A term for an officiously intermeddling and quarrelsome fellow Rate this meaning Thank you! 👍 उपटसूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. आकस्मिक ; क्रम सोडून असा . मध्येंच उपटसुळासारखें कांहीं निर्माण झालेलें नाहीं . - गीर १६८ . विघातक ; मध्येंच लुडबुड करणारा ; भांडखोर ; उडाणटप्पू . ढवळाढवळ करणारा . उपटसुंभ ; अलबत्यागलबत्या . मरतेवेळीं एखाद्या उपटसुळास विनाकारण आपली दौलतहि त्यास देतां येणार नाहीं . - टि ४ . २७ .०खांद्यावर - मूर्खपणानें भानगडी , त्रास , लचांडें पाठीमागें लावून घेणें ; नसतें झेंगट मागें लावून घेणें . म्ह० उपटसूळ ( की ) घे खांद्यावर = नसतें लचांड मागें लावून घेणें . [ उपटणें + सूळ ]घेणें - मूर्खपणानें भानगडी , त्रास , लचांडें पाठीमागें लावून घेणें ; नसतें झेंगट मागें लावून घेणें . म्ह० उपटसूळ ( की ) घे खांद्यावर = नसतें लचांड मागें लावून घेणें . [ उपटणें + सूळ ] Rate this meaning Thank you! 👍 उपटसूळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अलबत्त्या गलबत्त्या उपटसुंभ पहा. ‘मरतेवेळी एखाद्या उपटसुळास विनाकारण आपली दौलतहि त्यास देतां येणार नाही.’ -टि ४.२७. Related Words उपटसूळ उपटून खांद्यावर घेणें ये उद्योगा आणि बैस माझ्या खांद्यावर उपरवळ्या उपरवाळ्या उपरवळ्या अंबट मागणें खांद्यावर सूळ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP