Dictionaries | References

उपशांति

   
Script: Devanagari
See also:  उपशम

उपशांति

   उपशम पहा .
   पुस्त्री .
   शांति ; निग्रह ; लय ; शेवट . जितया मान मोडिली । उपशमाची । - ज्ञा ३ . २५२ .
   विराम ; थांबणें . मागेन उपशम व्याधीचा . - गुच २ . २१३ . मायेशीं होय उपशांति । केवळ उरे ज्ञाप्ति ।
   नाश . आपणावर येणार्‍या संकटांचा उपशम केवळ स्वतंत्रतेनें होत नाहीं ... - इंमू ३१० . [ सं . उप + शम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP