Dictionaries | References उ उपाळा Script: Devanagari Meaning Related Words उपाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उमाळा ; उपळी ; आवेग ; उकळी . फुटला शरिरांत ह्या काम उपाळा । कर शांत नृपाळा । - प्रला १२७ .अश्रू ; पाणी . उपळ पहा . आम्हांस टाकुन जाशी कृपाळा । पशुपक्षांच्या नेत्रीं उपाळा । - प्रला २५९ . [ सं . उत + प्लु ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP