Dictionaries | References उ उबग Script: Devanagari See also: उबक Meaning Related Words उबग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Weariness of; sense of irksomeness; impatience under. v धर. Ex. तरीं हें टाकूं नको व्रत ॥ उ0 न धरी मनांत ॥ Also उ0 न धरी मनांत ॥ बोलणें सत्य जाण हें ॥Disgust or loathing. Ex. उबग न मानून निःशेष ॥ पचवून घाल मज आतां ॥. उबग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Weariness of, sense of irksomeness, impatience under. उबग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उद्वेग , कंटाळा , त्रास , वीट ;ना. उमाळा , कीव , दयेचा पाझर , दुःखाचा आवेग ;ना. आळस , थकवा , निरुत्साह , मरगळ , शीण ;ना. किळस , घृणा , तिटकारा , तिरस्कार , शिसारी , उबग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या गोष्टीच्या अतिरेकाने त्रस्त होण्याची क्रिया Ex. मला ह्या कामाचा उबग आला आहे. SYNONYM:उबकWordnet:bdबानाय benবিরক্ত হওয়া mniꯆꯣꯛꯊꯕ nepदिक्क oriକ୍ଳାନ୍ତ See : वीट उबग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( काव्य )वांती ; ओकारी ; उमळ .( ल . ) उमाळा ; दु : खाचा आवेग ; दयेचा पाझर ; कींव .कंटाळा ; त्रास ; वीट ; उद्वेग . लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उबगु । - ज्ञा १३ . १९२ . उबग मानूनी तो वना जाय । मार्गी येऊनि त्या बोभाये । - मुआदि २ . ४४ . भागलिया आला उबग सहज । न धरितां काज आलें मनीं । - तुगा १८५५ . [ सं . उत + पच ; का . उब्बु ; उब्बिके = उमाळा ; वर येणें ; गु . उबक = वांती ; हिं . उबकना = ओकणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP