Dictionaries | References

उबक

   
Script: Devanagari
See also:  उबग

उबक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; a qualm. 2 fig. The rising and heaving of grief, tenderness, or compassion.

उबक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : उबग, वीट

उबक     

 पु. ( काव्य )
वांती ; ओकारी ; उमळ .
( ल . ) उमाळा ; दु : खाचा आवेग ; दयेचा पाझर ; कींव .
कंटाळा ; त्रास ; वीट ; उद्वेग . लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उबगु । - ज्ञा १३ . १९२ . उबग मानूनी तो वना जाय । मार्गी येऊनि त्या बोभाये । - मुआदि २ . ४४ . भागलिया आला उबग सहज । न धरितां काज आलें मनीं । - तुगा १८५५ . [ सं . उत + पच ; का . उब्बु ; उब्बिके = उमाळा ; वर येणें ; गु . उबक = वांती ; हिं . उबकना = ओकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP