Dictionaries | References उ उभवणें Script: Devanagari See also: उभवण , उभविणें , उभवीण Meaning Related Words उभवणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To rise; to become upright or erect; to be pitched, planted, built, set up. 2 fig. To recover from sickness; to stand on one's legs; to rise from poverty or obscurity. 3 To draw or take up--rain. उभवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. अ.क्रि. उभें राहणें ; ताठ , सरळ होणें ; स्थापित होणें ; रचलें जाणें .उभारणें ; उभें करणें ; रचणें ; स्थापन करणें . गगनावरी उभवावें । घडे केवी ॥ - ज्ञा १ . १२ . मठ मंडप उभविले । - मुआदि २७ . ५२ .थांबविणें ; उभें रहावयास लावणें .( ल . ) आजारांतून उठणें ; गरीबींतून किंवा अज्ञात स्थितींतून वर येणें ; स्वत : च्या पायावर उभें राहणें .पाऊस थांबेपर्यंत आश्रय घेणें , थांबणें ; पर्जन्य टाळणें . म्यां पाऊस उभविला , मग निघालों .बंद होणें ; थांबणें ( पाऊस ). [ उभा ; सं . ऊर्ध्व ; प्रा . उव्भ + सं . भू , भव ? ]उपयोगानंतर उभें करणें , जागेवर ठेवणें ( जातें वगैरे ).विस्कटणें ; उभें करणें ; विखुरणें ( केंस वगैरे ) [ सं . ऊर्ध्व + भू - भवन ; किंवा उद + भवन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP