Dictionaries | References उ उमेदद्वार Script: Devanagari See also: उमेदवार Meaning Related Words उमेदद्वार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पु. धीट ; आशापूर्ण ; हिंमतवान ; निश्चयी ; धीराचा .वयांत आलेला ; तरुण ; पूर्ण वाढ झालेला ( मनुष्य , पशु , झाड वगैरे ). गडी पडला उमेदवार ! - मोर ९ .इच्छू ; गरजू ; पदान्वेषी . तुम्ही इकडील लक्ष्यांत राहून कल्याणचे उमेद्वार ( हितेच्छू ) असावें . - रा ८ . ५ .अर्जदार ; नोकरी मिळण्याकरितां खटपट करणारा .काम शिकण्यासाठीं राहिलेला ; पसंतवारीचा ; कच्चा ( नोकर ).परीक्षा देण्यास आलेला .नवशिक्या . [ फा . उमीद्वार ; उमैद , उमेद + वार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP