Dictionaries | References

उमेदवारी

   
Script: Devanagari
See also:  उमेदद्वारी

उमेदवारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

उमेदवारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Hopefulness or expectancy. Candidature. State of hope. Maturity.

उमेदवारी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  निवडणूक इत्यादीत उभे राहण्यासाठी व्यक्तीचे नाव नोंदण्याची क्रिया   Ex. उमेदवारी मिळाल्यावरच पुढील कार्यवाही सुरू होईल.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नावनोंदणी
Wordnet:
asmমনোনয়ন
bdमुं सायखनाय
benনামাঙ্কন
hinनामांकन
kanಆರಿಸಿ ನೇಮಕ ಮಾಡಿದರು
kasناو ضَدگی
kokअर्ज
malനാമനിര്‍ദ്ദേശം
mniꯅꯣꯃꯤꯅꯦꯁꯟ꯭ꯇꯧꯕ
nepनामाङ्कन्
oriନାମାଙ୍କନ
panਨਾਮਅੰਕਣ
sanनामाङकनम्
tamபெயரெழுத்திய
telపేరు ప్రతిపాదించుట
urdنامزدگی

उमेदवारी     

 स्त्री. 
आशावादीपणा ; आकांक्षा ; खात्री ; निश्चय ; दृढता ; हिंमत ; विश्वास . त्यांची उमेदवारी पेशवे सर करुं सहजांत . - ऐपो २७७ . त्यास स्वारी निघावयाचा मार्ग पहात आम्हीं उमेदवारीनें बैसलो आहोंत . - ख ८ . ४६६० .
तारुण्य ; ज्वानी ; पूर्ण वाढ ; जोम ; जोर . हे आपले उमेद्वारींत आल्यानंतर त्यांचें लग्न केलें . - मदरु १ . ११ .
उमेदवारपणां ; कच्ची , पसंतीच्या अटीची नोकरी ; उमेदवार बनून राहणें . [ फा . उमीद्वार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP