Dictionaries | References

उल्बण संयुतहस्त

   
Script: Devanagari
See also:  उल्बण , उल्बाण

उल्बण संयुतहस्त     

 पु. ( नृत्य ) हात उपपद्मक करुन त्यांच्या अग्रभागास तर्जनीपासून बाहेरुन आंत विळखा घालणें व मग ते हात एकमेकांत गुंतवून तसेच गुंतलेले हात डोक्यावर नेणें . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP