Dictionaries | References

उश्रमा

   
Script: Devanagari
See also:  उश्रम

उश्रमा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   uśrama or mā m Breathing hard, blowing, puffing. v घे, टाक. 2 fig. Resting, pausing, taking relief or respite. v घे.

उश्रमा

  पु. 
   पृच्छा ; प्रत्युतर . त्यावर बावांनीं ( महादजी शिंदे यांनीं ) उश्रमा केली कीं - मरिउ २ . ४५ .
  पु. ( व . ) राग ; रुसवा ; गार्‍हाणें . तुम्हीं लग्नाला आले नाहीं याबद्दल बंडूचा तुमचेवर उश्रमा आहे .
   याचना ; मागणी . उश्रमा न करी कवणापुढें - दावि ४५६ . [ सं . उत + स्मृ ]
   उसासा ; जोराचा श्वास ; दम . ( क्रि० घेणें ; टाकणें ).
   विसांवा ; विश्रांति . ( क्रि० घेणें ). [ सं . उत + श्रम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP