Dictionaries | References

उष्टर

   
Script: Devanagari

उष्टर

  पु. उंट . उष्टरें डसोन उचलिती - दा १ . १० . ५८ . [ सं . उष्ट्र : फा . शुतुर किंवा उश्तुर ]
०खाना  पु. उंटांची पागा , शाला ; उंटखातें किंवा कारखाना ; अठरा कारखान्यांपैकीं एक . मागें उतरला उष्टरखाना - ऐपो २१५ . - इतिहास ऐतिहासिक २२ . २४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP