Dictionaries | References उ उष्टें खायचें वाटीभर तूप तरी हवें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उष्टें खायचें वाटीभर तूप तरी हवें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | काही फायदा असल्यासच माणूस अप्रतिष्ठेचे, हलके काम करण्यास तयार होतो. पैशाच्या लालचीने नीच कृत्ये करण्यास काही लोक धजतात. पुढील म्हण पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP