Dictionaries | References

एक गोरी आणि बत्तीस खोड्या चोरी

   
Script: Devanagari

एक गोरी आणि बत्तीस खोड्या चोरी     

गोरी मुलगी लवकर पटते. तिच्यातील इतर खोडी डोळ्यांवर येत नाहीत. गोरेपणाखाली इतर अनिष्‍ट गोष्‍टींकडे दुर्लक्ष्य होते. तु०-एक देवमण बाहात्तर खोड्या चोरी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP