Dictionaries | References ए एक बाळंतीण आणि बारा सुईणी Script: Devanagari Meaning Related Words एक बाळंतीण आणि बारा सुईणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बाळंतीण एकच स्त्री व्हावयाची असते पण तिच्या भोंवती अनेक स्त्रिया जमून गोंधळ करतात. अनेक अडाणी माणसे एकत्र जमली असतां काम नीट होण्याच्या ऐवजी बिघडण्याचा मात्र संभव असतो. त्यापेक्षां एक तज्ज्ञ चांगला. तु०- Too many cooks spoil the broth. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP