Dictionaries | References

एक मच्छली सारी झीलको गंदाती है

   
Script: Devanagari

एक मच्छली सारी झीलको गंदाती है     

[ मच्छली = मासळी. झील = झरा. ] एक मासा (मेलेला) सर्व झर्‍याला घाणेरा करतो. दुधांत मिठाच्या खड्याप्रमाणें एखादी लहान गोष्टहि सर्व नाशाला कारण होऊं शकते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP