Dictionaries | References

एक सोनार व एक झारेकरी

   
Script: Devanagari

एक सोनार व एक झारेकरी

   [ झारेकरी = सोनाराच्या राखेतून सोन्याचे कण निवडून त्यावर धंदा करणारा. ] सिद्ध आणि साधक यास म्हणतात. सोनार हा घडावयास दिलेल्या दागिन्यांपासून काही सोने संधि सापडली म्हणजे चोरतो. तशी संधि न सापडल्यास निदान मूस उपडी करून अगर फुंकून वगैरे सोनें शेगडीत सांडतो व ते राखेतून झारेकरी काढतो. याप्रमाणें ते दोघेहि मिळून गिर्‍हाइकास नागवतात. ‘सकळ याती मध्यें ठक हा सोनार। त्या घरीं व्यापार झारियाचा।।’-तुगा ३३९०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP