-
आक्रि . १ विसावा घेणें ; विश्रांति घेणें . आइके जेथ वाचा विसवे । ते साधुकथा । - ज्ञा ९ . १८७ . २ क्षणभर थांबणें ; स्थिरावणें . ३ ( एकाच स्थितींत किंवा फार वेळ स्थिर राहिल्यामुळें अवयव , गात्र ) स्तंभित होणें ; ताटकळण ; वळत नाहींसें होणें ; संवय , सराव नाहींसा होणें . ४ आळसावणें ; ढिलावणें ; मंदावणें ; शिथिल होणें ( मनुष्याचें शरीर , उत्साह , गात्र वगैरे ). ५ पडणें ; खचणें ; मोडणें ( भिंत , विहीर , खांब , तुळई वगैरे ). - न . विश्रांतिस्थान . जें आदिप्रकृतीच विसवण । - ज्ञा ६ . १२ . संसारतापतप्तां जीवां । विसंवणें जें । - ऋ ५१ . विसंवता - पु . विसांवा घेणारा . चंद्रसूर्याचा चौबारांमांदी दाट । विसंवतेयांची । - शिशु ९६ . [ सं . वि + श्रम् ]
-
visāvaṇēṃ v i To stop, rest, pause &c. See विसवणें.
-
v i Stop, rest, pause.
Site Search
Input language: