Dictionaries | References

एका पायावर तयार असणें

   
Script: Devanagari
See also:  एका पायावर सिद्ध असणें

एका पायावर तयार असणें     

अत्यंत उत्सुक असणें
एका पायानेहि जाण्याची तयारी असणें, म्हणजे अगदी उत्कंठित, उतावळा असणें
अतिशय उत्सुक असणें.
सज्ज असणें
तयार असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP