Dictionaries | References

एक्लेसिया

   
Script: Devanagari

एक्लेसिया     

 स्त्री. ( ख्रि . ) समूह अथवा संघ ( इस्त्राएल अथवा खिस्ती लोकांचा ); ( अ . ) उपासनेची बैठक ; ( आ ) स्थानिक संघ ; ( इ ) ख्रिस्ती महामंडळ ; सार्वत्रिक ख्रिस्तीमंडळी . ख्रिस्तानें जर एक्लेसिया स्थापिली तर ख्रिस्तापूर्वी एक्लेसिया नव्हती काय ? - ईवि १२५ . १२३ . साप्रा १०२ . ११८ . [ इं . एक्लेसिया ; ग्री . एक = बाहेर + कॅलेओ = मी बाहेर बोलावतों . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP