Dictionaries | References

(एखाद्याकडे) हात भिजणें

   
Script: Devanagari

(एखाद्याकडे) हात भिजणें

   एखाद्याच्या घरीं जेवण्याचा प्रसंग येणें. बहुतेक जेथें कधीं असा प्रसंग येत नाहीं अशाबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP