Dictionaries | References

(एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें

   
Script: Devanagari

(एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें

   रिद्धि आणि सिद्धि या दोन गणपतीच्या दासी, संपत्ति आणि समृद्धि यांच्या दर्शक आहेत. यावरुन भरपूर पैसा आणि ऐश्र्वर्य असणें
   फार नशीबवान असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP