Dictionaries | References

ऐरावती लक्ष्मी

   
Script: Devanagari

ऐरावती लक्ष्मी

   ऐरावत हे इंद्राच्या हत्तीचे नांव आहे. गजांत लक्ष्मी
   ऐरावत (हत्ती) बाळगण्याचे सामर्थ्य, ‘मदम त झालेल्या द्वीपेंद्रानें एखादे वेळी क्वचित प्राणनाश केला म्हणून...ऐरावती लक्ष्मीचा अनादर करणें योग्य नाही’-विष्णुशास्त्री चिपळूणकर (किरकोळ लेखसंग्रह).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP