Dictionaries | References ओ ओलीबोली Script: Devanagari Meaning Related Words ओलीबोली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. जेऊन खाऊन वर पगार घेण्याचा करार . ' मी एका खानावळींत ओल्या बोलींनें कामास होत्यें .' - वळवाचें पाऊस . याच्या उलट सुकीबोली किंवा कोरडा पगार म्हणजे जेवण वगैरे न देतां केवळ पैसे देणें . ( ओली + बोलणें .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP