Dictionaries | References

ओळंगणें

   
Script: Devanagari
See also:  ओळंघणें , ओळगणें , ओळघणें

ओळंगणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to enfold and cling to. Ex. शतांच्या शत दासी ॥ ओळंग- ति जयेपासी ॥ इंदुवसना नाम जयेसी ॥ Sometimes applied as वळंगणें q. v.
ōḷaṅgaṇēṃ v i To hang from; to dangle; to swing. Ex. अश्वावरीं वीर ओळंगले ॥

ओळंगणें     

उ.क्रि.  मिठी मारणें ; बिलगणें ( हिसकून घेण्यासाठीं ); चिकटणें ; ( कचित ) वळंगणें ; प्रसन्न होणें ; आलिंगणें . ' तेह वेळीं कुचपर्वताचां घाटीं । ओळघतां डोळे जाले आयेतुटीं । ' - शिशु ५६० . ( सं . अवलग् , आलिंगन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP