Dictionaries | References ओ ओळगणें Script: Devanagari See also: ओळंगणें , ओळंघणें , ओळघणें Meaning Related Words ओळगणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. मिठी मारणें ; बिलगणें ( हिसकून घेण्यासाठीं ); चिकटणें ; ( कचित ) वळंगणें ; प्रसन्न होणें ; आलिंगणें . ' तेह वेळीं कुचपर्वताचां घाटीं । ओळघतां डोळे जाले आयेतुटीं । ' - शिशु ५६० . ( सं . अवलग् , आलिंगन )अ.क्रि. वोळंग - घेणे पहा . १ पासून लोंबणें ; झोंके घेंणे ; वेघणें ; २ ( ल ) आश्रय घेणें ; चढणें ; आरोहण करणें . ' फळें तांबूल सुगंध सुमनें । भोगोपचारें ओळगें। ' - मुआदि ३७ . ७७ . ' अश्वावरी वीर ओळंगले । ' ३ शरण जाणें ; सेवा करणें ; राबणें . ' तें ओळगे श्रीचरण । ' - शिशु ८८ . ' शताच्या शतदासी । ओळंगिती जियेपासी । ' ४ प्रसन्न होणें ; वश होणें ; प्राप्त होणे . ' ओळगो देआं श्रीचक्रधरा । ' - दाव ४६६ . आपण होऊन प्राप्त होणें . ' आणि मुक्तिसायुज्यता । बोधेंचि ओळंघे । ' - विपू १ . २७ . ( सं . अव + लग् ; प्रा . ओलग्ग = सेवा करणें ; का . ओळगिसु = सेवा करणें )अ.क्रि. वोळंग - घेणे पहा . १ पासून लोंबणें ; झोंके घेंणे ; वेघणें ; २ ( ल ) आश्रय घेणें ; चढणें ; आरोहण करणें . ' फळें तांबूल सुगंध सुमनें । भोगोपचारें ओळगें। ' - मुआदि ३७ . ७७ . ' अश्वावरी वीर ओळंगले । ' ३ शरण जाणें ; सेवा करणें ; राबणें . ' तें ओळगे श्रीचरण । ' - शिशु ८८ . ' शताच्या शतदासी । ओळंगिती जियेपासी । ' ४ प्रसन्न होणें ; वश होणें ; प्राप्त होणे . ' ओळगो देआं श्रीचक्रधरा । ' - दाव ४६६ . आपण होऊन प्राप्त होणें . ' आणि मुक्तिसायुज्यता । बोधेंचि ओळंघे । ' - विपू १ . २७ . ( सं . अव + लग् ; प्रा . ओलग्ग = सेवा करणें ; का . ओळगिसु = सेवा करणें ) Related Words ओळगणें ओळगणा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP