Dictionaries | References ओ ओवाळून टाकणें Script: Devanagari Meaning Related Words ओवाळून टाकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुचकिंमतीचें म्हणुन फेंकुन देणें . ' काय देउं उपमा तुळमेस दिसेना कांहीं । ओंवाळुन काय टाकावी वाते लवलाही । ' - प्रला ९२ . ' हीं मोर्ती उत्कृष्ट आहेत . कालची मोतीं ह्माच्यावरुन ओवाळून टाका .' ओवाळून टाकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्यावरून उतरून टाकणेंतुच्छतेने फेकून देणें, क्षुद्र समजणें. ‘काय देउं उपमा तुळणेस दिसेना काही। ओवाळून काय टाकावी वाटे लवलाही।।’-प्रला ९२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP