Dictionaries | References ओ ओसंग Script: Devanagari See also: ओस , ओसंगा Meaning Related Words ओसंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The lap. ओसंगीं घालणें or देणें To commit to the protection of. ओसंगीं असणें-पडणें-राहणें-निघणें To be in, or fall into &c. Ex. तुका म्हणे पांडुरंगा ॥ तुझ्या- निघालों ओसंगा ॥ ओसंग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The lap. Tree-shade. ओसंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( प्रां ) १ झाडाची सावली . २ दाट झाडी ; झुडुपाचा अंधार ; सावट . पु. ( काव्य ) मांडी . ' बाळ ओसंगा घेतला । केला नमस्कार धर्मासी .' - जै ८१ . ७० . ( सं . उत्संग ; प्रा . ओच्छड्रग ; हिं . उछग ) ओसंगी घालणें , देणें - एखाद्याच्या आश्रयाखालीं जाणें देणें , हवाली करणें . ओसंगीं असणें - पडणें - राहणें - निघणें - आश्रय करणें ; स्वाधीन होणें ; लीन होणें . ' तुका म्हणे पांडुंरंगा । तुझ्या निघालों ओसंगा ॥ ' - तुगा ( मोल ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP