Dictionaries | References

ओसवणें

   
Script: Devanagari
See also:  ओसंडणें , ओसणणें , ओसणवणें , ओसणावणें , ओसांडणे , ओसांडणें

ओसवणें     

अ.क्रि.  १ झोपेंत बोलणें . ओष्णावणें पहा . ' ओसणतां गा आपण । स्वप्नीं ही जाण नेदावें । ' - प्रभा २९ . ५०३ ' उखेसी न वाटे ऐसें । कीं हें स्वप्न देखतसें । गोष्ट करी रतिरसों बोलतसें ओसणंतां ॥ ' - ह २८ . ४४ . २ बडबडणें ; बरळणें . ( सं . उत्स्वप्न )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP