Dictionaries | References ओ ओसांडणे Script: Devanagari See also: ओसंडणें , ओसणणें , ओसणवणें , ओसणावणें , ओसवणें , ओसांडणें Meaning Related Words ओसांडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( काव्य ) पडणे ; सांडणें ; गळणें . ' जया स्वानंद ओसंडें । सर्व ही इंद्रियद्वारें । ' - विपू १ . ४३ . २ वरुन वाहणें ; भरपूर भरून वाहून जाणें . वोसंडणें पहा . ' कैसा मुक्ताचा निजबोधू । घेवों जातां रसस्वादू । रसत्व लोपूनि स्वानंदकंदू । परमानंदू ओसंडे । ' - एभा ११ . ३१५ . ( सं . उत्सन्न ; सं . उत् + म . सांडणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP