Dictionaries | References

औकांत

   
Script: Devanagari
See also:  औकांद , औकात , औकाद , औकाळ , औकाळीं

औकांत     

पुस्त्री . १ गुजारा ; चरितार्थ . अवकाळ पहा . ' एणेंकरून आपला औकात चालत नाही .' - रा १८ . ४८ . २ निर्वाहसाधन . ' त्याचा योगक्षेम चालावयासी कांहीं औकात नाही .' - रा १७ . ३९ . ( अर . औकात् . वक्त्‌चें अव .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP