Dictionaries | References

कंगुमंगू

   
Script: Devanagari
See also:  कंगमंग , कंगुमंगु

कंगुमंगू     

 स्त्री. १ टंगळमंगळ ; टाळाटाळी ; कांकू ; घुटमळणें ; मागें मागें घेणें . २ मोघम , दुटप्पी भाषण . ३ चोखंदळपणा ( जेवणांतील ); जेवतांना चार करणें . - वि . १ कांकूं करणारा ; गुळमुळींत ( माणुस , भाषण , वर्तन इ० ) २ अर्थी ; मोघम ; निरर्थक ( भाषण ). ३ अशक्त ; दुबळा ; लुळा ( प्राणी ). ( ध्व . मंग ( मग ) द्वि .?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP