Dictionaries | References

कंदी

   
Script: Devanagari

कंदी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Root-colored; i.e. brownish or whitey-brown; dust-colored.

कंदी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Root-coloured, i.e., white-brown.

कंदी     

क्रि.वि.  ( कुण . माण . कों ) कधीं ; केव्हां . ( सं . कदा . तुल० लॅ . कांदो )
वि.  कंदाच्या ( मुळाच्या ) रंगासारखा ; धुळीच्या रंगाचा ; भुरकट ; पिंगट रंगाचें ; उदी ( वस्त्र , पागोटें ) ( सं . कंद = मुळ ; कंदी = मुळाच्या रंगाचा ; तुल०सं . कद्रु = पिंगट )
 स्त्री. स्थान ; सांठा . ' जे ज्ञानाची कंदी । ' - परमा ११ . ५ ( सं . कंधि = महासागर )
०पागोटें   = न . भुरकट रंगाचें , कंदी रंगाचे पागोटे . ' धुंद नेत्र पहा घाईत गळ्यामध्यें आलें पागोटें कंदी । ' - प्रला १८९ . ' कंदी पागोटें खादीचीं धोतरें ..... वगैरे वस्तूस उदार आश्रय देणें कितीं शक्य आहे ...' - आगर ३ . ९६ .
०मंदी   क्रिवि . कधींमधीं ; केव्हाकेव्हां ;
०पेढा  पु. एक प्रकारचा पेढा ( सातार्‍याकडे रूढ ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP