Dictionaries | References क कंधीं Script: Devanagari Meaning Related Words कंधीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ कोणत्या दिवशीं ? केंव्हा ? केव्हां पहा . २ कोणत्याही वेळीं ; केव्हाहीं ; नेहमीं . ( वै . कर्हि ; सं . कदा ) स्त्री. ( काशीप्रांत ) फणी ; कंगवा पहा . ( हिं .)०कधीं ०मधीं क्रिवी . केव्हां ; मधूर मधुर ; एखाद्यावेळीं . ( सं . कदा द्वि )०काळीं क्रिवि . कदाकाळीं ; केव्हा तरी ; कोणत्या तरी वेळीं ; किती तरी दिवसांमागें ; फार दिवसांनीं ; क्वचित प्रसंगी .०च क्रिवि . १ पुष्कळ दिवसांपुर्वी ; पुष्कळ काळापुर्वी ; फार मागें . २ केव्हांहि ; कद्धीं ( नकारार्थी प्रयोग ).०चा वि. १ पूर्वीच्या काळच्या ; प्राचीन काळचा ; फार मागचा . २ केव्हांचा ? कोणत्या वेळचा - दिवसाचा ? ३ केव्हांपासून , फार वेळापासून . ' मी कधींचा आपली वाट पाहत आहें .'०तरी क्रिवि . कोणत्या तरी , या नाहीं त्या वेळीं ; केव्हांतरीं .०नवत नव्हत - क्रिवि . पूर्वी कधीं घडलें नसतां ; फार क्वचित प्रसंगी ; क्वचित ; अपवादात्मक कधींकाळीं . ( कधी + न + होणें )०न - नव्हतेला - वि . पूर्वी कधींच नसणारा ; अति क्वचित घडलेला ; अविद्यमानपुर्व . ( कधी + नवत ( न + होत ))होतेला - नव्हतेला - वि . पूर्वी कधींच नसणारा ; अति क्वचित घडलेला ; अविद्यमानपुर्व . ( कधी + नवत ( न + होत ))०बंधी ०मधीं ०ना कधीं ०तरी क्रिवि . १ केव्हां केव्हां ; प्रसंगोपात्त ; अधून मधून ; अनियमितपणें . ' देशावर पाऊस इकडल्यासारखा पडत नाहीं , कधीं बधीं पडतो .' २ विराळा ; क्वचित . ( कधीं द्वि .) ०शीक ,- सक्र - साक - क्रिवि . ( कुण .) केव्हांसा ?' कोणत्या बरें वेळीं ? ( प्रश्नार्थक व नकरार्थी ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP