-
पु. फसवणूक ; लबाडी ; सोदेगिरी ; बनावट लेख , हकीगत ; ( विशेषतः ) गादी , गादीवर हक्क मिळावा म्हणून केलेली बतावणी ; फसवणूक ; सोदेगिरी . - मोल . - वि . केवळ कांही सादृश्यावरुन दुसर्याचे नांव सांगून , दुसर्याची बतावणी करुन ( राज्यावर ) हक्क सांगणारा ; खोटा वारस ; ठक ; भोंदु ; ( सामा . ) दुसर्याची बतावणी करणारा उपटसुंभ , लबाड ( मनुष्य ). तोतया रत्नागिरीस अटकेत होता . - वाडसमा २ . १२१ . [ का . तोताय ] सामाशब्द - तोतयेगिरी - स्त्री . ( कायदा ) आपण दुसरेच कोणी इसम आहोत असे भासवून केलेली फसवेगिरी ; ( इं . ) परसोनेशन . - घका १८३ .
-
m An imposture, fabrication, a fictitious story or statement, esp. a false pretence to or claim of the throne. An imposter, gen. A counterfeit pretender (to the throne).
-
; an impostor gen.
-
ना. उपटसुंभ , खोटा वारस , फसवणूक करणारा , बतावणी करणारा .
Site Search
Input language: