Dictionaries | References

कचोरी

   
Script: Devanagari
See also:  कचोडी , कचोरा , कचोला

कचोरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : कटोरी

कचोरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kacōrī f A dish. It is made of flour of wheat and उडीड and fried.

कचोरी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बटाटे किंवा डाळीचे पुरण भरलेली पुरी   Ex. उज्जैनला कचोरी फार छान मिळते
HYPONYMY:
साटोरी बेसनी
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कचोडी
Wordnet:
benকচুড়ি
gujકચોરી
hinकचौड़ी
kanಕಚೋರಿ
kasکَچوری
kokकचौरी
malചെറിയ കേക്ക്
oriକଚୁରି
tamபலகாரம்
telకచౌడీ
urdکچوڑی , کچوری

कचोरी

  स्त्री. १ तिखट मसाल्याचें पुरण भरलेली पुरी , यांत बटाटे व डाळींचे पुरणहि घालतात . ( गु .) कचोरी . ' पोळी भात सीरा कचोर । ' - नव ९ . ११६ . २ कणीक व उडदाची डाळ यांची तळलेली पुरी . ३ विरईपुरी ; शिंगोडेपुरी ( मांसयुक्त ) चा एक प्रकार . - गृशि २ . १९ . ( प्रा . दे . कच्चरा ; हिं . कचौरी ; का . कच्चरी )
   पुस्त्री . हळदीच्या झाडासारखें एक झाड . याचे कंद जमिनींत सांपडतात . कंदाच्या काचर्‍या उकडून लोण . मसाल्यांत घालतात . कापूरकाचरी म्हणुन याची एक दुसरी जात आहे . कचरा , कचरी पहा . ( सं . कर्चुर ; प्रा . कच्चुर ; गु . कचूरो )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP