Dictionaries | References क कचोला Script: Devanagari See also: कचोडी , कचोरा , कचोरी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कचोला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . हळदीच्या झाडासारखें एक झाड . याचे कंद जमिनींत सांपडतात . कंदाच्या काचर्या उकडून लोण . मसाल्यांत घालतात . कापूरकाचरी म्हणुन याची एक दुसरी जात आहे . कचरा , कचरी पहा . ( सं . कर्चुर ; प्रा . कच्चुर ; गु . कचूरो ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP