Dictionaries | References क कठडा Script: Devanagari Meaning Related Words कठडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 कठडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A railing, banisters &c., any similar framework. कठडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ गरादा ; रेजे बसविलेली चौकट ; गजाचें काम ( पलंग , गाडी , दार , खिडकी इ०चें ); कटारा . २ खोगिराचें खोड ; खोगिराच्या बाजू . ३ ( बुरुडी ) कुंडीच्या तोंडाला पेल्याच्या तोंडासारखा सभोंवार केलेला कामट्यांचा कांठ . ४ कामट्याचा पिजरा ( आंत जनावर ठेवण्याचा ). ' चित्यास बसण्यासाठीं एक कठडा केलेला असतो , तो घोड्यावर ठेवितात .' - चिमा ३४ . ५ गॅलरी ; सज्जा . ( काष्ठ + कट = आवरण ; सिं . कट हडो ) - ड्याचें खोगीर - न . चौकटीचें खोगीर ; भोंवती कठडा किंवा गाद्या . गिर्द्या असलेल खोगीर ; खोड . पु. कटारा पहा ' ते माल खेरीज करुन कठडे बमेय सरंजामक असेल त्याप्रमाणें ' - थोमा ९ . २३८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP