Dictionaries | References

कडतरणें

   
Script: Devanagari

कडतरणें     

अ.क्रि.  १ अंगीं भिनणें , बोचणें ; खडतरणें पहा . ' कुसी कडतरतांती भाले । ' - शिशु ९७१ . २ बाजुस पडणें . ' जीव्हार भेदलें कडतरला । ' - उषा १४०६ . ( सं . कट = कड + तरलित = बाजुस पडलेला )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP