Dictionaries | References क कणवा Script: Devanagari See also: कणव Meaning Related Words कणवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु . करुणा ; दया ; कळवळा ; कृपा . ' कीं कणवा घालुनि उडी । पावविला संत थडी । ' - ऋ १०२ . सांडिली कणव या भवनाची ' - किंगवि ५४ . ' जया सर्वभूतीं कणव । तया नमस्कारिती सकळ देव । ' - मुआदि १९ . १७२ . ( सं . कण = रडणें , अश्रु गाळणें .?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP