Dictionaries | References क कणी Script: Devanagari Meaning Related Words कणी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun छोटा कण Ex. मेरी आँख में बालू की कणी पड़ गई । HYPONYMY:लाल रक्त कणिका श्वेत रक्त कणिका ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कणिका कनकी छोटा कण किनकी रेणु रेनुWordnet:asmকণা bdगुन्द्रा benকণা gujકણી kanಚೂರು kasپیوٗنت kokकण malതരി marकण oriକଣିକା panਕਿਣਕਾ tamதுகள் telరేనువు urdذرہ , ریزہ कणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , a granule. 2 The portion remaining hard in grain imperfectly boiled. 3 R The flour used to thicken some preparations of vegetables. 4 pl The granulations of rich and fresh ghee, honey, candied sugar &c. 5 pl Broken kernels of rice: also particles of rice or other grain boiled. 6 The pupil of the eye. कण्या कण्या करणें To beg meanly and importunately: also to excuse one's self abjectly. कण्या खाऊन मिशांस तूप लावणें To pinch one's belly in order to cut a dash in company. कणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A broken bit, a granule.कण्याकण्या करणें Beg meanly and importunately.दांताच्या कण्या करणें To din a thing repeatedly into one's ears-but with no effect. कणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कण कणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. डोळ्यांतील बाहुली . ( सं . कनीनिका ; का . कण = डोला , कणी = दृष्टी , दर्शन ) पु. ( गो .) गव्हाचा जाड रवा ; गरा ; सांजा . ( कण ) स्त्री. १ फुटका अंश , भाग ( धान्य वगैरेचा ); कण पहा . २ भात शिजल्यावर त्यांत राहिलेला कच्चा तांदुळाचा अंश ; शिजलेल्या अन्नातील हिरवा अंश . ३ ( राजा .) पातळ भाजी इ० ल लावतात तें पीठ . ४ ( अनेकवचनी प्रयोग ) तूप मध , साखर इ० कांचा सूक्ष्म अंश . ५ ( अव .) शिजलेल्या धान्याचा अंश . ६ ( गु .) रत्नाचा बारीक तुकडा , अंश . ( कण ) कण्या कण्या करणें - १ हीनपणा स्वीकारुन भीक मागणें .' कण्या कण्या केलं तरी कुणीहिक दाद घेत नाहीत असा कटु काल आला . ' २ लाचारपणें क्षमेची याचना करणें . दाताच्या कण्या करणें - ऐकत नसतां एखाद्यास अनेक वेळां उपदंश करणें , संगणें ; पढविणें . कण्या खाऊन मिशांस तूप लावणें - पोटास खावयास मिळालें नाही तरी बाह्मत ; डौल मिरविणे ; नसता दिमाख दाखविणें . कण्या टाकून कोंबडीं झुंजविणें - आपला पैसा वगैरे खर्च करून दुसर्या दोघांत कलागत उप्तन्न करून देऊन त्यांच्या मांडणाची मजा पाहणें . कणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कण्या कण्या करणें१. दीनपणें याचना करणेंहीनपणा स्वीकारून भिक्षा मागणें. ‘कण्या कण्या केलं तरी कुणीहि दाद घेत नाहीत असा कटु अनुभव आला.’ २. लाचारपणानें क्षमेची याचना करणेंदीनपणा दाखविणेंअतिशय नम्रता स्वीकारून आर्जवे करणें. कणी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कणी f. f. = कणिका below, [L.] Related Words कणी कणिका कण پیوٗنت துகள் రేనువు ਕਿਣਕਾ ಚೂರು തരി गुन्द्रा કણી କଣିକା কণা alurone grain granular cell granular disintigration किनकी कनकी छोटा कण medium grained crumb closed grained coarse grit combination grit fine grained झुरकणी absolute neutrophil count acrosome granule grain smut रेनु taenia granulosa brokens long smut cortical granule chromatin granule coarse-grained कणुरा वाटांदुळा वाटांदूळ डाळगा tolyposporium filiferum कण्या झुरण nissl granule हिरकणी basophil दाम दुप्पट, कण तिप्पट दाम दुप्पट भूस चौपट कडंगणें सत्कण्या झूर काचकिरडा sago granule grit उभळ उभळणें अकण ठिगड ठिगळी निकण globule कळणाकोंडा कुटणे अतूट असडणें ठिगळ विरणें चुणी लोणी grain खडू रेणु हीर अड कवडी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP