Dictionaries | References क कणेरा Script: Devanagari See also: कणेर , कणेरी , कण्हेर , कण्हेरा , कण्हेरी Meaning Related Words कणेरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 That in which there is excess of fragments or broken grains--cleaned rice. कणेरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ कण्या फार असलेला ( सडलेला तांदूळ ). २ कण्यांचा ( भात .) ( सं . कण ) ०भात - पु . कण्यांचा केलेला भात .वि. लाल कंवा काळें अंग असून त्यावर पांढरे पट्टे असलेलें ( कापड ). लुगड्याची एक तर्हा . कणेरी लुगडें पहा . ( कण्हेर )स्त्रीपु . १ कण्या शिजवून पातळ , पिण्याजोगें केलेलें पेय . २ तांदूळ धुवून भाजून वाटून तें पीठ पाण्यास लावून पातळ , पिण्याजोगी केलेली लापशी , मंड ही आजारी माणसासी देतात ; पेज ; कांजी . कण्हेरी करतांना तांदुळाच्या सहापट पाणी घेतात . कणेरा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कणेरा f. f. a she-elephant, [L.] a courtezan, [L.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP