Dictionaries | References

कपाळ फुटणें

   
Script: Devanagari

कपाळ फुटणें     

१. दुदैव ओढवणें
नशीब उलटे फिरणें
दैव प्रतिकूल होणें
दुर्देवाचा फेरा येणें
दैव उलटणें. ‘की एकदांचि फुटले त्‍वत्‍पतिपंचककपाळ पापानें।’ -मोसभा ६.४. २. वैधव्य येणें
भयंकर आपत्ति येणें. ‘मी गरीब कितीहि असले। जरि कपाळ माझे फुटले।’ गोविंदाग्रज-राजहंस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP