Dictionaries | References

कपिला षष्‍ठी

   
Script: Devanagari
See also:  कपिला षष्ठी

कपिला षष्‍ठी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  भाद्रपद वद्य षष्ठी के दिन मंगलवार, रोहिणी नक्षत्र, व्यतीपात योग, सूर्य नक्षत्र हस्त, इनका योग   Ex. कपिला षष्ठी योग अधिकतः साठ साल में एक बार आता है ।
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कपिलाषष्ठी
Wordnet:
marकपिलाषष्ठी
sanकपिलाषष्ठी

कपिला षष्‍ठी     

कपिला षष्‍ठीचा योग
कपिल सट
भाद्रपद वद्य षष्‍ठीच्या दिवशी मंगळवार, रोहिणी नक्षत्र, व्यतीपात योग व सूर्यनक्षत्र हस्‍त इतक्‍यांचा योग झाल्‍यास तिला कपिला षष्‍ठी असे म्‍हणतात. असा योग क्‍वचित्‌, सुमारे साठ वर्षांनी एकदा येतो. यावरून १. अत्‍यंत दुर्मिळ अशी संधी
क्‍वचित्‌ साधणारा योगायोग
जवळ जवळ अशक्‍यप्राय घटना. २. असंभाव्य, क्‍वचित्‌ घडणारी गोष्‍ट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP