Dictionaries | References क कबु Script: Devanagari See also: कबू , कबूतर Meaning Related Words कबु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. एक पक्षी ; खबूतर ; कपोत यांच्या रंग परत्वें पांढरा , काळा , शिराजी वगैरे जाती आहेत . ( फा . कबूतर ) ०खाना - पु . १ कबुतरें ठेवण्याची जागा ; कबूतरें पाळण्याची वाढविण्याची जागा . २ खुराडें , ढाबळ . (: फा . कबतर )०बाज वि. कबूतरें पाळणारा . कबूतरें खेळविणारा . ( फा .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP