Dictionaries | References क करतल्या धा दीक उखडे, ना म्हणतल्याक बंद सगळे Script: Devanagari Meaning Related Words करतल्या धा दीक उखडे, ना म्हणतल्याक बंद सगळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) करणार्याला दहा मार्ग सुचतात, पण करावयाचे नसलेल्याला एकहि मिळत नाही. करणार्याला दहा दिशा मोकळ्या, पण नाही म्हणणार्याला सर्व बंद. तु०- where there is a will, there is a way. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP