कर्ज माफ करण्याची क्रिया किंवा भाव
Ex. वेगवेगळ्या सरकारांच्या कर्जमाफीच्या धोरणाने रिझर्व बँकेचे गव्हर्नर सहमत नाही आहेत.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinऋण माफी
malകടാശ്വാസം
sanअनृणीकरणम्