Dictionaries | References क कर्हा Script: Devanagari See also: कर्हें Meaning Related Words कर्हा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. वाळूच्या दगडाची एक नरम जात . ( का . करे = काळा .)१ मडकें ; मातीचा लहान घडा ; ज्या मडक्यास तोटीसारखें स्तन ( टोक ) असतें असे मडकें ; रहाट गाडग्याच्या माळेंतील मडकें . ' रहाटमाळेचे करे । पुढती रिता पुढती भरे । ' - एभा १० . ६७६ . ' सोन्याच्या कर्हा मोत्यांनी भरा ' - वेड्यांचा बाजार . २ लग्नांत पाणी भरलेल्या तांब्यांत अथवा पंचपात्रींत आंब्याच्या डहाळ्या , पानें टाकून त्यावर शेंडी वर केलेल्या नारळ ठेवतात . या भांड्यास कर्हा म्हणतात . व तो नवरीच्या व नवर्याच्या बहिणीच्या ( बहिण नसल्यास दुसर्या स्त्रीच्या ) हातांत असतो आणी तो कर्हा घेऊन ती आपल्या बहिणीच्या ( वधूच्या ) अगर भावाच्या ( वरच्या ) मागें उभी असते . -( क्रि०घेणें .) ३ सामान्यत ; कलश ; तांब्या . ४ ( बायकी ) मंगळागौरीची पंचामृती पुजा झाल्याबरोबर तें तीर्थ एका भांड्यांत भरून त्याचें तोंड चोळीनें बांधून त्यावर गोड्या तेलाचा दिवा ठेवतात तो ( हा प्रकार बहुधा कोंकणसंस्था आढळतो ). ५ एखाद्या मंगल संस्काराला वेळीं ओवाळावयास अगर मागे धरावयास जो दिवा घेतात तो . ' मागें मी मुहुर्ताचा कर्हा घेऊन उभी होतें ' - वेड्यांच्या बाजार . ( सं . करक ; प्रा . कराअ = करा ) पु. उंट ; उंटाचें पिलूं ' तंव विकट नामें कर्हा ' - पंच ३९ . ' अशोकाचे अंगवसे । चघळिले कर्हेनि जैसें । ' - ज्ञा ११ . ४१४ . ( सं . करम )०दिवा पु. वरील ५ वा अर्थ दीप ; प्रा . करअ ; प्रा . करअ = करा ) ०दिवा - पु . वरील ५ वा अर्थ पहा . ओलाण दिवा ; लामण दिवा .( क्रि० घेणें .) ( सं . करक + दीप ; प्रा . करअ + दीव )०दिव्याच्या पु. कर्हा दिवा धरणार्या ख्रोस वस्त्रें वगैरे देऊन तिच्या केलेल्या सन्मान व तीं द्यावयाची सन्मानाचीं वस्त्रें पोषाख .मान पु. कर्हा दिवा धरणार्या ख्रोस वस्त्रें वगैरे देऊन तिच्या केलेल्या सन्मान व तीं द्यावयाची सन्मानाचीं वस्त्रें पोषाख . Related Words कर्हा कर्हा बसणें कर्याचा दिवा करदिघा करहाट देश करा दिव्याचा मान कराहा कर्वती केळा जाबरी कर्हें अक्कलकडा अक्कलकढा अक्कलकर्हा अक्कलकाडा अक्कलकारा अक्कलकार्हा करवला करवली करा कराष्टप्ती अक्कलकरा अक्कलकाढा कोरा म्हण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP