Dictionaries | References

कल पाहून वागणें

   
Script: Devanagari

कल पाहून वागणें

   १. एखाद्याच्या मर्जीप्रमाणें वर्तन करणें
   एखाद्याची तब्‍येत, लहर सांभाळणें
   एखाद्याची खुशामत करणें. ‘मर्जीचा कल पाहून बोलतो आम्‍ही आपुल्‍या परि भिऊन।’ -पारिजात, जुनें गाणें. २. प्रसंग पाहून योग्‍य ते वर्तन करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP